नवा विचार रुजवणारा आणि कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा किमयागार.' -:- नईम शेख चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नवा विचार रु...
नवा विचार रुजवणारा आणि कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा किमयागार.' -:- नईम शेख
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नवा विचार रुजवणारा आणि कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा किमयागार.' अशा शब्दात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नईम शेख यांनी अरुण भाई गुजराथी यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत
माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अरुण भाई गुजराथी यांच्या वाढदिवशी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. चोपडा येथील त्यांच्या निवासस्थानी नेते व कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. दिवसभर तेथे ‘हाऊसफुल्ल’ गर्दी दिसून आली. अनेक कार्यकर्ता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे काम करण्याची आणखी स्फूर्ती मिळते, अशा भावना अरुण भाई गुजराथी यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी मोहसीन अली हैदर अली सय्यद उपस्थित होते.

No comments