adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बहुजन समाज पाटीॅच्या वतीने चोपडा उपजिल्हा उपरूग्णालय अधिक्षक यांना विविध समस्या बाबत निवेदन

  बहुजन समाज पाटीॅच्या वतीने चोपडा उपजिल्हा उपरूग्णालय अधिक्षक यांना विविध समस्या बाबत निवेदन   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 बहुजन समाज पाटीॅच्या वतीने चोपडा उपजिल्हा उपरूग्णालय अधिक्षक यांना विविध समस्या बाबत निवेदन  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज रोजी बहुजन समाज पाटीॅ च्या वतीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयल अधिक्षक सुरेश पाटील यांना निवेदन देऊन रुग्णालयात एम डी,एम एस   सर्जन,व स्त्रि रोग तज्ञ डाॅक्टरांची नेमणुक करणे,रुग्णालयात एम आर आय मशीन बसविणे,रुग्णालयात स्वताची ब्लड बॅक(रक्तपेढी)निमार्ण करणे  रुग्णालयात स्वच्छ पिण्याचा पाण्याची व्यवस्था करणे,रुग्णालयातील महीला कर्मचारी व इतर सामान्य महीलांसाठी शौचालय निर्माण करणे,अशा विविध समस्यांना लक्षात घेऊन हे निवेदन जळगाव जिल्हा महासचिव- सचिन अशोक बाविस्कर यांच्या नेतृत्वात देण्यात आले ह्यावेळेस जिल्हा प्रभारी- भाईदास दामू बाविस्कर,जिल्हा बीव्हीफ संयोजक - अनिल गोरख वाडे,चोपडा विधानसभा कोषअध्यक्ष- सुरेश मोतीराम बारेला,वरीष्ठ कार्यकतेॅ- संजय पीरा अहीरे,दयाराम उत्तम भील,बलराम रजन बारेला इत्यादी पदअधिकारी कार्यकतेॅ हे उपस्थित होते.

No comments