पुरीगोसावी सातारकरांवर पुण्यात महिला पत्रकारांच्या पतीकडून गंभीर आरोप..!! संभाजी गोसावी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. (संपादक -:-हेमकांत गायक...
पुरीगोसावी सातारकरांवर पुण्यात महिला पत्रकारांच्या पतीकडून गंभीर आरोप..!!
संभाजी गोसावी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
पुण्यातील महिला पत्रकार मॅडम यांच्या पतीकडून सातारच्या पुरी गोसावी यांच्यावर माझ्या पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय व्यक्त केला, महिला पत्रकार मॅडम या गेल्या दोन वर्षापासून पुरीगोसावी यांच्या त्यांच्या पर्सनल तक्रारीच्या माध्यमांतून संपर्कात होत्या. मुळच्या हिंगोली जिल्ह्यातील असून सध्या पुणे या ठिकाणी त्या स्थायिक होत्या. मागीलच महिन्यांपूर्वी त्यांचा दुसरा विवाह झाला होता. मात्र पुरीगोसावी यांनी त्यांच्या अडचणी समस्यांमध्ये सहभागी हुन स्वता पुरीगोसावी यांचे नेहमीच त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन चांगले लाभले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी महिला पत्रकारांच्या पतीने आपल्या पत्नीचे मोबाईल संपर्क आणि व्हाट्सअप चॅटिंग पाहिले असता. आता तरी थांबा अन्यथा गुन्हा दाखल करणार पुरी गोसावींना यांना संदेश करीत धमकी दिली आहे, मात्र माझ्यावर घेतलेला महिला पत्रकारांच्या पतीने हा आरोप असल्याचे पुरीगोसावी यांनी म्हटले आहे
No comments