adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथील शिवसेना उ बा ठा पक्षाच्या उपनते पदी गुलाबराव वाघ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

  चोपडा येथील शिवसेना उ बा ठा पक्षाच्या उपनते पदी गुलाबराव वाघ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) च...

 चोपडा येथील शिवसेना उ बा ठा पक्षाच्या उपनते पदी गुलाबराव वाघ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा - शिवसेना पक्षाचे उपनेते व रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे चोपडा येथील बैठकीसाठी आले असताना आढावा बैठक घेण्यात आली व त्यांची शिव सेना उपनेते दीप निवड झाल्याबद्दल चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख गोपाल चौधरी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक डॉ.महेंद्र पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख चंद्रकात शर्मा शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवेंद्र सोनवणे युवा सेनेचे शहर प्रमुख दीपक माळी शिवसेनेचे शहर प्रमुख महेंद्र भोई शशि कन्हैय माजी महीला आघाडी ता प्रमुख सूनदा ताई पाटील कमलेश बडगुजर बाळू कोळी प्रवीण लोहार मनोहर पाटील गोपाल पाटील संदीप कोळी यांच्यासह शिवसेना युवा सेना महीला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन किरण करंदीकर यांनी केला आभार प्रदर्शन दिपक माळी यांनी मानले

No comments