सौ. अनघलक्ष्मी दुर्गा यांची महिला आघाडी युवा सचिव पदावर नियुक्ती..!! सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव ! सौ. कलावती गवळी प्रतिनिधी. (संपा...
सौ. अनघलक्ष्मी दुर्गा यांची महिला आघाडी युवा सचिव पदावर नियुक्ती..!! सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव !
सौ. कलावती गवळी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे शहरांतील सामाजिक राजकीय आणि उत्कृंष्ट पत्रकार म्हणून चर्चेत असणाऱ्या सौ. अनघलक्ष्मी दुर्गा मॅडम यांची महिला आघाडी युवा पुणे सचिव पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली तसेच समाजातील प्रत्येक घटकांच्या हक्कासाठी सदैव तत्पर्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष गणेश शामराव कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संतोष लांडे ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. अनघलक्ष्मी दुर्गा यांच्या नियुक्तीबद्दल त्यांना पुढील सेवेसाठी रोखठोक महाराष्ट्र ग्रुपकडूंन आणि समस्त पुरीगोसावी परिवार सातारकरांकडून शुभेच्छा आहेत.
No comments