तोंडापूर येथिल आशा वर्कर नसिम बानो यांना उत्कृष्ठ कामाबाबत गौरविण्यात आले. यावल (प्रतिनीधी ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जामनेरात जागतिक ...
तोंडापूर येथिल आशा वर्कर नसिम बानो यांना उत्कृष्ठ कामाबाबत गौरविण्यात आले.
यावल (प्रतिनीधी )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जामनेरात जागतिक लोकसंख्या दिनी आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला तसेच आशा वर्कर यांनाही उत्कृष्ठ काम केल्या बाबत तोंडापूर येथिल रहीवासी नसीम बानो सै अफसर ( आशा सेविका यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कार्यक्रमप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.मोहित जोहरे, डॉ संदीप कुमावत, डॉ शारीक कादरी, डॉ. सागर पाटील, डॉ. कोमल देसले, डॉ. दानिश खान, डॉ. हर्षल भटकर व सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका उपस्थित होते. तसेच नसिमबानो ह्या दै.भास्करचे यावल तालुका प्रतिनिधी (पत्रकार) शब्बीर खान यांच्या मोठी बहीण (ताई) आहेत.
No comments