मनवेल येथुन पायी दिडीं खंडवा कडे प्रस्थान भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल ता.यावल : भजलो दादाजी का नाम, भजल...
मनवेल येथुन पायी दिडीं खंडवा कडे प्रस्थान
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता.यावल : भजलो दादाजी का नाम, भजलो हर हर जी का नाम या जय घोष करीत मनवेल येथुन खंडवा येथे जाण्यासाठी आज पायी दिंडीचे सकाळी दादाजी दरबार मधुन पुजा करून गावात पालखी मिरवणुक काढण्यात आली व खंडव्याकडे प्रस्थान झाली.
सकाळी सात वाजता धुनीवाले दादाजी दरबार येथे पालखीचे पुजन करुन गावात मिरवणूक काढण्यात आली यावेळी पायी दिडींचे ठिक ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करुन भजलो दादाजी का नाम भजलो हरहजी का नाम या जय घोषात पायी दिंडी खंडव्याकडे प्रस्थान झाली. मनवेल व दगडी येथे भावीकांना दुध ,चहा वाटप करण्यात आले साकळीत आप्पा खेवलकर, हॉटेल देवांश, शिवचरण बडगुजर साकळी,शिरसाड येथील महादेव मंहादेव मंदिर यावल येथे राजू सपकाळे, गणेश सपकाळे, जगन्नाथ पाटील यांनी स्वागत केले आहे.
पायी दिडींत दिडशेच्या वर भावीक सहभागी झाले असून यावल येथे मुक्काम करीत ५ रोजी सावदा कडे रवाना होत आहे

No comments