आयएएस अधिकारी डॉ. प्रवीण पुरी यांची संभाजी पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट... सौ. कलावती गवळी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. (संपादक -:- ह...
आयएएस अधिकारी डॉ. प्रवीण पुरी यांची संभाजी पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट...
सौ. कलावती गवळी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे दिव्यांग अपंग कल्याण आयुक्त म्हणून पुण्यात कार्यरत असणारे (आयएएस अधिकारी) डॉ. प्रवीण पुरी यांची सातारच्या संभाजी पुरीगोसावी यांनी पुणेतील दिव्याग कल्याण आयुक्त कार्यालयात सदिंच्छा भेट घेतली, प्रवीण कुंडलिक पुरी हे 2011 च्या बॅचचे तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आत्तापर्यंत मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये आणि विविध पदावर उत्कृंष्ट सेवा दिली. शांत आणि स्वयंमी मनमिळावू अशा स्वभावाचे आणि आपल्या नोकरी ठिकाणी सर्व जनतेला गोरगरिबांना प्रथम न्याय देणारे आयएएस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. सोमवारी सकाळी सातारच्या संभाजी पुरी गोसावी यांनी त्यांच्या दालनामध्ये त्यांची सदिंच्छा भेट घेतली यावेळी संभाजी पुरीगोसावी सातारकर आणि आदरणीय आयुक्त डॉ. प्रवीण पुरी साहेबांशी समाजातील तसेच त्यांच्या प्रशासकीय नोकरीचा अनुभव अशा विविध विषयावर मनमोकळा संवाद झाला. यावेळी संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी साहेबांचे आभार मानले. स्वतः आयएएस अधिकारी असूनही नोकरी या सर्वच गोष्टी पाहून गोसावी समाजाचा साहेबांना नेहमीच एक आगळावेगळा अभिमान वाटतो सर्वांच्या सुखा दुखामध्ये साहेबांच कुटुंब नेहमी सहभागी होत असतं.
No comments