स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी बारावीच्या गुणवत्त विद्यार्थ्यांचा दैनिक युवक आधार च...
स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी बारावीच्या गुणवत्त विद्यार्थ्यांचा दैनिक युवक आधार च्यावतीने सन्मान.
समाधान पाटील जळगाव जिल्हा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद येथील शाळेमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या
विध्यार्थीना दैनिक युवक आधारच्या वतीने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा म्हसावद येथे दैनिक युवक आधार च्या वतीने जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांचे पालक जितेंद्र सोनवणे , राहुल पाटील,ईमरान मोशिर, रविंद्र जाधव व माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे
उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष समाधान पाटील,जळगाव तालुका सचिव अशोक पाटील व प्रशात वाणी जळगाव कार्यकारिणी सदस्य श्री राम भोई कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री पि.डी.चौधरी व उप मुख्याध्यापक बच्छाव सर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम
घेण्यात आला.व कशाप्रकारे अभ्यास करु शकतो या गोष्टीचे प्रामुख्याने माहिती तसेच एम पी एसी व यू पी एस सी तसेच एम वी वी एस, नेट परीक्षा इंजीनियरिंग, अशा अनेक स्पर्धा परीक्षा विषयी कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे या सखोल विषयावर विद्याथ्यर्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दैनिक युवक आधार च्या वतीने जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील व उपस्थित मान्यवराच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच गुणवत्ता गौरव पुरस्कार पत्र देऊन स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील म्हसावद येथील शाळेला
दैनिक युवक आधार च्यावतीने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक श्री पि.डी.चौधरी सर यांच्या हस्ते दैनिक युवक आधारच्या सर्व टिमचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री पि.डि.चौधरी सरांनी माननीय
सौ. भारती संतोष आमले मुख्य संपादिका व
श्री. संतोष शिवदास आमले संपादक
श्री. समाधान दगडु पाटील
जळगाव जिल्हा प्रतिनिधी याचे आभार मानले
उपस्थित मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर, उप मुख्याध्यापक श्री बच्छाव सर, पर्यवेक्षक श्री के पी पाटील सर, शिक्षक प्रतिनिधी श्री सचिन चव्हाण सर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री योगराज चिंचोरे सर, श्रीमती हूजरे मॅडम,सौ. नेवे मॅडम, सौ पी पी चव्हाण मॅडम, नेतकर सर, श्री एस सी बाविस्कर सर, एस जे पवार सर,श्री पराग पाटील सर, टी वाय मगरे सर, अमोल चौधरी सर, सौ श्रुती पाटील मॅडम, श्री निलेश पवार सर, एम बी जाधव सर, पी पी मगरे सर, श्री डी एम सोनवणे सर, वाय. एन शिंदे सर, पी ए बाविस्कर सर, एस व्ही सोळंके सर, एस आर पवार सर, ए आर पाटील सर, श्रीमती व्ही एम सूर्यवंशी मॅडम, संगीता पाटील मॅडम, कल्पना पाटील मॅडम, शितल मॅडम, गिरासे सर, सविता पाटील मॅडम, सोनिया देशमुख मॅडम, कविता पाटील मॅडम, एस आर पवार सर निलेश पाटील सर व्ही बी पाटील सर, विशाल मोरे सर, रोहित साळुंके सर, शिक्षकेतर कर्मचारी वाघ सर, प्रवीण पाटील सर, सोपान श्रावणे ,राहुल सपकाळे ऋषिकेश वाणी, रेखाबाई पवार, शिपाई राजवीर पाटील, गोपाल अहिरे,गोपी वाणी, दैनिक युवक आधार चे जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील, अशोक पाटील, प्रशांत वाणी, श्रीराम भोई, पालक श्री जितेन्द्र सोनवणे, राहुल पाटील, ईमरान मोशीन, रविंद्र जाधव मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते
No comments