adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शालेय जीवनात परिश्रमाने अभ्यासात यश प्राप्ती होत असते -:- नरेंद्र भाऊ नारखेडे

 शालेय जीवनात परिश्रमाने अभ्यासात यश प्राप्ती होत असते -:- नरेंद्र भाऊ नारखेडे _फैजपूरच्या नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल मध्ये शालेय स...

 शालेय जीवनात परिश्रमाने अभ्यासात यश प्राप्ती होत असते -:- नरेंद्र भाऊ नारखेडे

_फैजपूरच्या नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल मध्ये शालेय साहित्य वाटप 



इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथे शालेय जीवनात सातत्याने अभ्यास करून अखंड परिश्रमानेच यश प्राप्ती होते असे प्रतिपादन लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था चे चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी केले. फैजपूर येथील नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल मध्ये शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात नरेंद्र नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रति वर्षी लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था गरीब निराधार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य  वाटप करीत असते यावर्षी चे शालेय साहित्य वाटप प्रसिद्ध कीर्तनकार भरत महाराज चौधरी म्हैसवाडीकर यांचे हस्ते करण्यात आले दप्तर वह्या कंपास आदी  आवश्यक साहित्य देण्यात आले कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे भरत महाराज यांनी विद्यार्थी यांनी शालेय जीवनात अल्प निद्रा अल्प भोजन   संवेदनशील ता परिश्रम व गुण ग्राहक ता या माध्यमातून ज्ञान संपादन करता येते या बाबत विविध उदाहरणे देऊन  सँबोधित केले  कार्यक्रमास पर्यवेक्षक एस ओ सराफ सर ए के महाजन सि एल धांडे व्हा चेअरमन मनोजकुमार पाटील संचालक अनिल नारखेडे  निळकंठ सराफ अप्पा चौधरी भास्कर बोन्दे  शिक्षक व कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थिती होती प्रास्ताविक    ललिता पाटील यांनी केले सूत्र संचलन नितीन पाटील यानी व आभार हेमांगी कोल्हे     यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापक सौ जयश्री चौधरी राजेंद्र मानेकर व राजेंद्र मिस्त्री मनोज वायकोळे यांनी परिश्रम घेतले

No comments