adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अनोख्या चित्रकारांची , अनोख्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली...! " मोर पिसवर" साकारले माऊली

  अनोख्या चित्रकारांची , अनोख्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली...!        " मोर पिसवर" साकारले माऊली  चोपडा प्रतिनिधी (संपादक -...

 अनोख्या चित्रकारांची , अनोख्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली...!     

  " मोर पिसवर" साकारले माऊली 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

       मानव सेवा विद्यालयाचे  कलाशिक्षक, उपक्रमशील शिक्षक, चित्रकार सुनिल दाभाडे यांनी मोरपिस वर कलर च्या साहाय्याने विठूरायाचे चित्र रेखाटून आषाढी एकादशी निमित्त अनोख्या पध्दतीने वारी केले.

       

       हे चित्र तयार करण्यासाठी 15 मिनिट लागले आहे. आधी ही ज्वारीचा भाकरीवर पिंपळाचा पानावर तसेच 1111 शब्दापासून  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चे सुरेख चित्र रेखाटले होते. यांची नोद वर्ल्ड रेकॉर्ड, लंडन व ओ.एम.जी नॅशनल बुक आफ रेकॉर्ड मध्ये सुनिल दाभाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुंरेख चित्राची नोंद झाली आहे.

 याआधी ही तुळशीचा पानांवर व विटेवर ही विठूमाऊली चे  सुरेख चित्र रेखाटले होते विटेवरील पेटींग पंढरपूर ला मंदिरात गेले आहे

No comments