महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या फैजपूर शहराध्यक्ष पदी शाकिर मलक निवड रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायक...
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या फैजपूर शहराध्यक्ष पदी शाकिर मलक निवड
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुबंई संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष गोविंदा वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी यांच्या आदेशानुसार यावल तालुका अध्यक्ष विशाल दांडगे यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन यांची निवड केली त्यात यावल तालुका सल्लागार संजय सराफ, यावल तालुका उपाध्यक्ष पदी गोकुळ कोळी, तालुका कार्याध्यक्ष पदी सुरेश खैरनार, यावल तालुका सरचिटणीस प्रा. उमाकांत रुपचंद पाटील, यावल तालुका प्रसिद्धी प्रमुख किरण पाटील, यावल तालुका संघटक ज्ञानेश्वर तायडे, फैजपूर शहेरा चे शहराध्यक्ष मलक शाकिर मलक मुसा ,यावल शहराध्यक्ष मलक शाबीर, यांची निवड करून त्यांना यावल तालुका अध्यक्ष विशाल दांडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
शाकीर मलिक याची निवड झालेल्याने फैजपूर येथील कामगार संघटना व विविध संस्था संचालक सामाजिक कार्यकर्ते पद अधिकारी सहित शहेरातील पत्रकार यांनी अभिनंदन केले. या सर्व नवनिर्वाचित पत्रकार पदाधिकारी चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

No comments