adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपुर तडवी हॉल व नगरपालिका सभागृहात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात

 फैजपुर तडवी हॉल व नगरपालिका सभागृहात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात  इदूपिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी फ...

 फैजपुर तडवी हॉल व नगरपालिका सभागृहात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात 


इदूपिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी फैजपुर तडवी हॉल व नगर पालिका सभागृहात जागतिक आदिवासी दिवस तडवी भिल्ल बांधवांतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला

आदिवासी क्रांतीकारी महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते आमद नशीर व बुऱ्हान कालू तडवी तसेच तडवी टायगर ग्रुप चे अध्यक्ष जमीर तडवी  यांनी अभिवादन करून तडवी भिल्ल आदिवासी समाजाला महामानव बिरसा मुंडां यांच्या विचारावर व  त्यांच्या केलेल्या कार्यावर पाऊल टाकून  व यांच्या  संस्कृती ची जनजागृती करणे आदिवासी समाजात महत्त्वाचे आहे  असे प्रतिपादन येथील  तडवी टायगर ग्रुप चे अध्यक्ष जमीर तमीज तडवी व सामाजिक कार्यकर्ता बुऱ्हान कालू तडवी यांनी यावेळी सांगितले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सरफराज तडवी सर  यांनी केले.

    या कार्यक्रमाला आमद नशीर तडवी, महेबुब नामदार, नजीर बाबु, शरीफभासा तडवी, इकबाल (संजु)इस्माईल,प्रा. असलम हाजी बाबु, जलील अरमान, इस्माईल बाबु, शकील रफिक, जलील अरमान, आसिफ आमद, सलाउद्दीन मुबारक, जावेद सुलेमान, शकील रुबाब,मोहसीन तडवी भीम आर्मी, कालू नथु, राजु बिस्मिल्लाह, असलम नजीर,राजु हसन, बाबु सलीम,इब्राहिम कालू, टिपू तडवी, शकील रुबाब,इरफान तडवी आदिवासी तडवी भिल्ल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments