महसूल सप्ताह निमित्त तालुक्यातील एकोणवीस रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लागवड चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महसूल सप्ताह निमित्त...
महसूल सप्ताह निमित्त तालुक्यातील एकोणवीस रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लागवड
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महसूल सप्ताह निमित्त दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी तालुक्यातील एकोणवीस रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लागवड करण्यात आली...
सदर रस्ते ही यापूर्वीच मामलेदार अधिनियम किंवा जमीन महसूल अधिनियम अंतर्गत खुले केलेले होते या कामी दाव्यांचे निकालानंतर भविष्यामध्ये पुन्हा वाद होणे यासाठी ही सदर झाडे ही नैसर्गिक सीमारेषा म्हणून काम पाहतील, हद्दी व खुणा काढण्यासाठी वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नाही



No comments