चोपडा येथे शासकीय व खाजगी पदविकाधारक यांची सभा आयोजित तर नवीन कार्यकारिणी ही गठित प्रतिनिधि रविंद्र कोळी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि...
चोपडा येथे शासकीय व खाजगी पदविकाधारक यांची सभा आयोजित तर नवीन कार्यकारिणी ही गठित
प्रतिनिधि रविंद्र कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.08/8/2025 रोजी चोपडा येथे शासकीय व खाजगी पदविकाधारक यांची सभा आयोजित करण्यात आली होती सदर सभेमध्ये पदविका सेवा संघाची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली.
डॉ रविन्द्र कोळी अध्यक्ष , डॉ सागर चौधरी उपाध्यक्ष, डॉ सुकलाल कोळी खजिनदार, डॉ लाखिचंद महाजन सचिव ,डॉ सतीश भदाणे प्रसिद्धी प्रमुख यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली. डॉ ज्ञानदेव दातीर विभागीय सहसचिव महाराष्ट्र पशु चिकित्सा व्यवसाय संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली याप्रसंगी शासकीय पशु चिकित्सा संघटना चोपड़ा तालुका अध्यक्ष डॉ तेजभूषण चौधरी व डॉ दीपक निकम डॉ प्रवीण साळवे डॉ रामचंद्र सोनवणे डॉ पंकज सैंदाणे डॉ भगीरथ कोळी डॉ विनायक धनगर डॉ॰सागर बांगर , डॉ सागर मेहेंगे
डॉ महेंद्र डॉ निखिल डॉ साहिल डॉ राज पाटील डॉ रोहित डॉ किरण डॉ प्रविन इंगळे डॉ गणेश पाटील डॉ शेख डॉ दत्ता पाटिल यासहतालुक्यातील सर्व शासकीय व खाजगी पदविकाधारक उपस्थित होते यावेळेस डॉ ज्ञानदेव दातीर यांची विभागीय सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच तालुक्यातील मावळते व नवे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचाही सत्कार करण्यात आला


No comments