adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हरीविठ्ठल नगर येथील मनसे शाखेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन

 हरीविठ्ठल नगर येथील मनसे शाखेतर्फे  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...

 हरीविठ्ठल नगर येथील मनसे शाखेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन



जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव यांच्यातर्फे जळगाव शहरातील वार्ड क्रमांक 11 हरीविठ्ठल नगर येथील मनसेच्या शाखा येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त हरीविठ्ठल नगर येथील शाखेत प्रतिमेचे पूजन करण्यात आलं

पूजन करते वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, शाखाध्यक्ष अनिता कापुरे, उपशाखा अध्यक्ष लक्ष्मी भिल, निर्मला रवींद्र बोरसे, आरती बोरसे, अर्चना बोरसे, भारती महेंद्र बोरसे, अनिता बोरसे, मोरूबाई तडवी, लक्ष्मी रवींद्र बोरसे, शीलाबाई भील, निर्मलाबाई भील, निर्मला राजू भील, मंगळुबाई भील, लीलाबाई  भील, नजमा तडवी, लक्ष्मी भिल, ज्योती गायकवाड, नेहा चव्हाण, लता पाथरवड, ज्योती रामदास बोरसे, रेखा गायकवाड, केसर पवार, शितल मोरे, गंगुबाई भील, तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

No comments