चोपडा नगरपरिषद हद्दीत लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव पशुपालकांनी आपले जनावरांना मोकाट सोडु नये. चोपडा नगरपरिषद तर्फे आव्हान चोपडा प्रतिनिधी (...
चोपडा नगरपरिषद हद्दीत लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव
पशुपालकांनी आपले जनावरांना मोकाट सोडु नये. चोपडा नगरपरिषद तर्फे आव्हान
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपरिषद हद्दीत लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेले निष्पन्न झालेले आहे. तरी सर्व पशुपालकांना याद्वारे कळविण्यात येते की, त्यांनी आपली जनावरे मोकाट सोडु नये. जनावरांना आपल्या गोठ्यात बाधुन ठेवावे. तसेच आपल्या जनावरांना पशुवैद्यकिय चिकित्सालय यांच्या मार्फत लंपी चर्मरोगाची लस टोचुन घ्यावी. लंपी चर्मरोग झालेल्या जनावरांना पशुपालकांनी मोकाट सोडले असता त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे सुरु आहे. तरी कोणीही पशुपालकांनी आपले जनावरांना मोकाट सोडु नये.

No comments