जातसातपुड्याच्या अति दुर्गम भागात पंतप्रधान यांच्या एक पेड मा के नाम कार्यक्रम चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक ...
जातसातपुड्याच्या अति दुर्गम भागात पंतप्रधान यांच्या एक पेड मा के नाम कार्यक्रम
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 28 सप्टेंबर वार रविवार बूथ क्र 24 व 25 मालापूर ता चोपडा जि जळगांव येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा पूर्ण देश भरात साजरा केला जातो आहे यात विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले आहे कार्यक्रम शिकारबली या आदिवासी पाड्यावर घेण्यात आला उपस्थित आदिवासी बांधवा मध्ये आनंदाचा वातावरण दिसून आले या वेळी मी चोपडा ग्रामीण पूर्व मंडळ अध्यक्ष पिंटू पावरा ग्रामपंचायत सदस्य वसंत पावरा शिकारबली गाव पाटील राजेश पावरा, गीता पावरा , मनोज पावरा अमरसिंग पावरा रिता पावरा संतोष दाद्या दिलीप पारी बाई रेखा निर्मलाबाई सोनीबाई शांताबाई तानुबाई सूर्या भाई सुनीताबाई कोकिला मोसंबी बाय सेलुबाई सुनिता रेलमा रुणाबाई गीता आशाबाई वसंता मोनीबाई अनिल पावरा रमेश पावरा विक्रम पावरा सचिन पावरा तारासिंग पावरा मानसिंग पावरा इत्यादी कार्यक्रमांनी व सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला व हउपस्थित होते

No comments