चोपडा येथे शेतकऱ्यांचे पंचप्राण कै. शरद जोशी यांची जयंती साजरी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ३ सप्टेंबर ही शेतकरी संघटनेचे ...
चोपडा येथे शेतकऱ्यांचे पंचप्राण कै. शरद जोशी यांची जयंती साजरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
३ सप्टेंबर ही शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांची ९० वी जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देत डॉ प्रकाश पाटील, भानुदास पाटील व संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी शेतकरी संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी भानुदास पाटील (विटनेर), भगवान पाटील (वढोदा)डॉ प्रकाश पाटील (चोपडा), भटू सोनार (चोपडा), अजित पाटील (कठोरा), वसंत कोळी (वाळकी), संदीप पाटील (वर्डी) कविता पाटील (चहार्डी), जयश्री देशमुख (चोपडा), सचिन डाभे (वर्डी) आदी मान्यवर उपस्थित होते

No comments