adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा सायकल ग्रुपच्या सदस्य शेगाव सायकल वारीसाठी रवाना

चोपडा सायकल ग्रुपच्या सदस्य शेगाव सायकल वारीसाठी रवाना  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   आज सकाळी चोपडा सायकल ग्रुपच्या सदस्या...

चोपडा सायकल ग्रुपच्या सदस्य शेगाव सायकल वारीसाठी रवाना 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 आज सकाळी चोपडा सायकल ग्रुपच्या सदस्यांनी शेगाव सायकल वारीसाठी रवाना होताना मुख्याधिकारी, चोपडा नगरपरिषद यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. सायकल वारीस यशस्वीपणे पार पडावी आणि सर्व सदस्य निरोगी व सुरक्षित राहावेत, अशी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिली.

तसेच, सायकल वारी शेगाव येथे पोहोचल्यावर जेवण, विश्रांती, दर्शन व सत्कारासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्याधिकारी, शेगाव नगरपरिषद यांना माहिती कळवण्यात आली आहे. त्यांच्या सहकार्यामुळे व स्वागतामुळे चोपडा सायकल ग्रुपचा उत्साह द्विगुणित झाला असून सर्व सदस्य मोठ्या आनंदाने आणि प्रेरणेतून पुढील प्रवासासाठी निघाले आहेत.

No comments