एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल तालुका एरंडोल यांच्याकडून तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर एरंडोल प्रतिनिधी (संपादक ...
एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल तालुका एरंडोल यांच्याकडून तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर
एरंडोल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्र AFFIDAVIT साशांकन सुरू करण्यासंबंधी एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल तालुका एरंडोल यांच्याकडून तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या एरंडोल तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रAFFIDAVTT साशांकन करण्याची प्रक्रिया गेल्या सहा ते आठ महिन्यापासून बंद आहे त्यामुळे शैक्षणिक कामासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र तसेच इतर शासकीय योजनेच्या कामासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र नोटरी करावे लागत आहे नोटरी करण्यासाठी तीनशे ते पाचशे रुपये खर्च करावा लागत आहे त्यामुळे अनेक गोरगरीब व सामान्य नागरिकांना आर्थिक भू दंड सहन करावा लागत आहे तसेच सर्वच शासकीय कार्यालयात नोटरी केलेले कागदपत्र ग्राह्य धरली जात नाही म्हणून संबंधित योजना अथवा शैक्षणिक शिष्यवृत्ती याच्या लाभ लाभार्थीला होत नाही केवळ माननीय कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर प्रतिज्ञापत्र केले नसल्यामुळे एखाद्या शासकीय योजना अथवा शिष्यवृत्ती योजनेपासून लाभधारकांना वंचित राहावे लागत आहे याकरिता महोदयांना विनंती की आपल्या एरंडोल तहसील कार्यालय मार्फत बंद असलेले प्रतिज्ञापत्र साशांकन प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात यावी व नागरिकांची नोटरी साठी होणारी आर्थिक झड थांबवावी अशी नम्र विनंती आहे
तर राजेंद्र चौधरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किसान सेल एडवोकेट दिनकर पाटील ईश्वर भाऊ सोनार मुकुंद भाऊ ठाकूर डॉक्टर प्रशांत पाटील राठोड सर बबन वेडू वंजारी शेख मुख्तार शेख लाला पटवे एरंडोल तालुका शहर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे

No comments