पुण्याच्या संतोष लांडे यांची देशात विदेशात आपल्या कुशल कार्यपद्धतीने" अजिंक्य महाराष्ट्र" न्यूज ने वन मिलियन व्ह्यूज कंप्लिट पदा...
पुण्याच्या संतोष लांडे यांची देशात विदेशात आपल्या कुशल कार्यपद्धतीने" अजिंक्य महाराष्ट्र" न्यूज ने वन मिलियन व्ह्यूज कंप्लिट पदावर नियुक्ती..!!
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लांडेवाडी, (ता. आंबेगाव) पुणे शहरांत गेले वीस वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी शोधत पुणे कोथरुड येथे स्थायिक झाले असून. त्यांनी सुरुवातीला इलेक्ट्रिक क्षेत्रात जॉब करून आपले स्वप्न पूर्ण करायला सुरुवात केली. संतोष लांडे यांना काहीतरी नवीन करण्याची जिद्द ही नेहमीच असत . त्यांना कला क्षेत्राची आवड होती जॉब करणे व परिवार सांभाळणे यामुळे ते कलाक्षेत्राला वेळ देऊ शकत नव्हते त्यामुळे त्याची कलाक्षेत्रातली आवडली तशीच राहिली होती. लांडे सरांप्रमाणे त्यांच्या मुलगी वैष्णवी हिला पण कलाक्षेत्राची आवड लहानपणापासूनच होती शाळेत बरेच प्रोग्राम वैष्णवी ने केले होते वैष्णविला डान्स क्लास लावून कलाक्षेत्रामध्ये उतरवले वैष्णवी ने बरेच चित्रपटांमध्ये वेब सिरीज मध्ये तसेच शॉर्ट फिल्म मध्ये काम केले आहे वैष्णवी सोबत संतोष लांडे सरांनी आपल्या कलेची हाऊस पूर्ण केली आहे. कलाक्षेत्राची निमित्ताने सारंग महाजन व संतोष लांडे यांची ओळख झाली. व बरेच कार्यक्रमच्या दरम्यान संतोष लांडे सरांचे यांच्या भेटी होत्या त्याचवेळी पत्रकार क्षेत्रामध्ये उतरवण्याचं म्हटले होते पत्रकार म्हटले आयडी कार्ड हे आलेच त्यांनी बऱ्याच जणांची चौकशी केल्यानंतर पत्रकारिकेच्या आयडी कार्ड करताना शिक्षणाची अट बऱ्याच जणांनी सांगितले नंतर सारंग महाजन आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर त्यांना शिक्षणाची पत्रकारितेला नसते दोन वर्षांपूर्वी त्यांना पत्रकारितेचे कार्ड काढून पत्रकारिता क्षेत्रामध्ये उतरवले पण दुसऱ्या ठिकाणी पत्रकारिता करताना बरेच अडचणी येतात तरीपण सर्व अडचणींना तोंड देवुन पुणे जिल्हा त्यांनी संपूर्ण गाजवला तक्रारी क्षेत्रात काम करताना कुठेतरी आपलं स्वतःचं काहीतरी असावं असं त्यांना वाटले पण त्याने एक वर्षांपूर्वी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरू केलं चॅनल सुरू करून त्यांनी प्रत्येकाच्या न्यूज लावायला सुरुवात केली हे कुठलं मानधन न घेता स्वतःचा खिशातून खर्च करून न्यूज चॅनल चालवला आहे. पत्रकार क्षेत्रामध्ये काम करताना अनेक अधिकाऱ्यांच्या ओळखी झाल्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुण्यापर्यंत फक्त नसून महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देश विदेशात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चे नाव त्यांनी चांगलेच पोचवले आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये विविध जिल्ह्यात प्रतिनिधी देखील उत्कृंष्टरित्या काम पाहत आहेत. जिल्ह्यात प्रतिनिधी कार्यरत आहेत. अंगात असणारी जिद्द आणि चिकाटी आणि आपण मिळवलेल्या यशाची किल्ली ही सर्वांनाच दिसून येत. यावेळी संतोष जी. लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या संपर्कांच्या माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ला वन मिलियन व्हिव एकूण मिळाले आहे. याचे खऱ्या अर्थाने त्यांच्या कष्टाचे चीज झाले हे यश संपूर्ण टीमचे आहे. असेही त्यांनी सांगितले आहे. हे यश आपल्याला दिसत सारंग महाजन मित्र परिवार व गर्वी फाउंडेशन तर्फे पत्रकार संतोष लांडे व त्यांच्या टीम ला मिळेल आहे. त्या अनुषंगाने अजिंक्य महाराष्ट्र न्यूज टीमचे रोखठोक महाराष्ट्र ग्रुप मधील सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व पत्रकार बांधवांकडून हार्दिंक हार्दिंक शुभेच्छा आहेत.

No comments