राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागच्या जिल्हाध्यक्षपदी गोपाळराव सोनवणे चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) राष्ट्रव...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागच्या जिल्हाध्यक्षपदी गोपाळराव सोनवणे
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी गोपाळराव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशान्वये तर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनिल मगरे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी आमदार अनिल पाटील,रविंद्र पाटील,जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे,माजी आमदार कैलास पाटील,घनश्याम अग्रवाल,प्रवीणभाई गुजराती,अमृतराज सचदेव,सुनील पाटील,बाळासाहेब पाटील,सोनाली पाटील,नारायण पाटील,किशोर दुसाने,गिरीश देशमुख,नोमन काझी,सनी सचदेव,रवींद्र चौधरी,मिलिंद सोनवणे,परेश देशमुख आदी उपस्थित होते.


No comments