ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांचे मनमाड येथे जल्लोषात स्वागत मनमाड प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनमाड -...
ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांचे मनमाड येथे जल्लोषात स्वागत
मनमाड प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनमाड -धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांचे मनमाड नगरीत ढोल ताशाच्या गजरात भव्य असे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शासकीय विश्राम गृह येथे त्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला प्रसंगी नासिक जि अध्यक्ष प्रशांत भाई पगारे, माजिद दादा शेख, मयूर बोरसे, संतोष अहिरे, संजय निकम, पापाभाई थॉमस, अर्जुन साळवे, सुनील हांडगे, महेंद्र गरुड, उल्हास डफळे, पवन पवार, मोनिष चाबुकस्वार, हलोकेश साबळे, दीपक केदारे, रविंद्र निकम, संजय भालेराव, तौफिक शेख, मुकेश थोरात, डॉली निकाळे, सुमंत खरे, दीपक अहिरे, मुकुंद एळींजे, सचिन भोसले, सकल मराठा सेवा संघाचे शिष्टमंडळ,सामाजिक संघटना व राजकीय क्षेत्रातील मांन्यावरांनी दीपक भाई यांचा सत्कार केला. येवला, नांदगाव, चांदवड, देवळा, निफाड, सटाने, हमटाणे, मेशी, कळवण, लासलगाव, तळेगाव, कहरी,नासिक जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन
नांदगाव ता अध्यक्ष विकास लहिरे, चांदवड ता अध्यक्ष बापू जगताप, युवा जिल्हा अध्यक्ष शेखर पगारे, मनमाड शहर अध्यक्ष प्रदीप साळवे, मनमाड शहर उपाध्यक्ष किरण बलखंडे, तुषार डोखे, सुरज शिखरे, आनंद अंकुश, आकाश भोसले, प्रशांत गायकवाड, कुणाल ओहळ, किशोर भाटे, बाळू माकूने, बाजीराव मोरे, नवनाथ मोरे, विपशी साळवे, अविनाश साळवे, महेश साळवे, सनी साळवे, बाळा साळवे, तुषार साळवे यांनी केले होते.

No comments