फैजपूर येथे भारतीय बौद्ध महासभा कार्यकारणी स्थापन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) " फैजपूर येथेभारतीय बौद्ध महासभा क...
फैजपूर येथे भारतीय बौद्ध महासभा कार्यकारणी स्थापन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
" फैजपूर येथेभारतीय बौद्ध महासभा कार्यकारिणी स्थापन " दि.2/11/2025 रोजीसम्राट बुद्ध विहार फैजपूर येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा कार्यकारणी बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक बी. डी. महालेसर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.सर्वात प्रथम तथागत भगवान बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच भारतीय बौद्ध महासभेची माहिती व बायलॉज यावल तालुका महिला अध्यक्ष माया सुरेश तायडे, जि. संघटक वसुंधरा मेढे यांनी सांगितले. संस्था ही चोवीस प्रकार चे शिबीर राबविते आणि धम्माचा प्रचार प्रसार करीत असते. उपस्थित बौद्ध उपासकांचा समितीत समावेश करण्यात आला.भारतीय बौद्ध महासभा फैजपूर शहराध्यक्ष राहुल युवराज मेढे, सरचिटणीस - अभिजीत संतोष मेढे, कोषाध्यक्ष -धनराज युवराज मेढे, उपाध्यक्ष संस्कार विभाग - गौरेश सुपडू वानखेडे, पर्यटन प्रचार उपाध्यक्ष - अतिश काशीराम केदारे, उपाध्यक्ष संरक्षण विभाग -श्रीवर्धन भालचंद्र मेढे उर्फ पप्पू, हिशोब तपासणीस -शैलेंद्र अवसरमल, कार्यालयीन सचिव -चेतन गाढे, सचिव संस्कार विभाग ॲड. शरद तायडे,, उमेश बोदडे, सचिव पर्यटन प्रचार -विलास मेढे,दिलीप मेढे,प्रदीप तायडे,गोलू मेढे, संघटक -शरद चंडीराम तायडे,सिद्धार्थ निकम सर,विष्णू मेश्राम,गणेश खंडारे,हर्षवर्धन मेढे,अरुण मेढे, प्रवीण सोनू मेढे,विष्णू श्रावण पोहेकर,विनोद तायडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व सभेचे आभार मायाताई सुरेश तायडे यांनी मानले.

No comments