"९ वे कुमार साहित्य संमेलन २०२५ मध्ये जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल चे विद्यार्थी ताल्लुकास्तरावर प्रथम क्रमांक " भरत कोळी याव...
"९ वे कुमार साहित्य संमेलन २०२५ मध्ये जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल चे विद्यार्थी ताल्लुकास्तरावर प्रथम क्रमांक "
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
व्यास शिक्षण मंडळ संचलित जे ही महाजन इंग्लिश स्कूल यावल च्या विद्यार्थ्यांनी विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव संचालित ९ वे कुमार साहित्य संमेलन २०२५ तालुकास्तरीय निवड फेरी मध्ये अभिवाचन, काव्यवाचन, कथाकथन अशा प्रकारच्या साहित्य प्रकारात भाग घेतला यामध्ये अभिवाचन साहित्य प्रकारात इ. ७ वी चे विद्यार्थी १) धनश्री राजेंद्र पाटील २) वेदांत संदेश भंगाळे 3) महम्मद हसनैन खान फहीम खान ४) निखिल श्रीकृष्ण नेहते. यांनी प्रथम क्रमांक मिळविला तसेच कथाकथन या साहित्य प्रकारात ९ वी ची विद्यार्थीनी कु मिताली किशोर कोल्हे प्रथम क्रमांक व काव्यवाचन साहित्य प्रकारात . ७ वीची विदयार्थीनी धनश्री पाटील व इ. ९ वी ची विदयार्थीनी शांभवी अजय कवडीवाले प्रथम क्रमांक मिळवू जिल्हा स्तरावर जळगाव येथे झालेल्या ९ वे कुमार साहित्य संमे २०२५ मध्ये सहभागी झाले. या विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष मा-शरदभाऊ महाजन शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन मॅडम व दिपाली धांडे मॅम यांनी कौतुमक केले.तसेच शाळेच्या पर्यवेक्षीका राजश्री लोखंडे मॅडम गौरी भिरुड मॅडम , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुध्या विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments