adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सहकार भारती सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे

  सहकार भारती सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ,  जिल्हा अध्यक्ष  नरेंद्र नारखेडे   इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर सहका...

 सहकार भारती सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ,  जिल्हा अध्यक्ष  नरेंद्र नारखेडे  


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर सहकार क्षेत्र मजबूत व्हावे याक्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशिक्षित असावे  सरकार व सहकार यांचा समन्वयातुन नवीन धोरणे तयार करण्यात यावी यासाठी सहकार भारती ची स्थापना स्व लक्ष्मणराव इनामदार यांनी केली या चळवळीत सहकार क्षेत्रातील संस्था व कार्यकर्ते यांना सामावून घेण्यासाठी सहकार भारती सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे   अशी माहिती जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी ना दिली  याबाबत जिल्हा कार्यकारिणी ची बैठक जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली 

सभेस राष्ट्रीय संघटन मंत्री दिलीप रामू पाटील व राष्ट्रीय महिला प्रमुख सौ रेवती शेंदूरणीकर यांचे मार्गदर्शन लाभले या अभियानात संस्थांना व कार्यकर्ते यांना व्यक्तिगत सभासद करून घेण्यात येईल जिल्हात हजारो सभासद करण्याचा निर्णय जिल्हा कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला तसेच सहकार सप्ताह व सहकार भारती वर्धापनदिन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे   यासभेस उपाध्यक्ष सुधीर आबा पाटील  प्रवीण नाना पाटील चाळीस गाव प्रवीण कुडे  धरणगाव विभागीय संचालक बन्सीलाल अंधुरे  धनंजय फिरके प्रमोद नगरकर संध्याताई देशमुख मनीषा खडके अनिता वाणी ज्योती ननावरे मनीषा आवारे सविता नाईक श्रीकांत भुसारी  नितीन नेमाडे जयदीप शहा   माजी जिल्हा अध्यक्ष विवेक पाटील प्रमोद गडे यांचे उपस्थिती मध्ये सदस्य नोंदणी अभियान जिल्हा प्रमुख म्हणून आशुतोष अडावडकर यांची निवड करण्यात आली   सभेचे सुत्रसंचालन जिल्हा महामंत्री शशिकांत बेहडे यांनी केले

No comments