adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पष्टाने बु. ता. धरणगाव येथे विज वितरण कंपनीने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी

पष्टाने बु. ता. धरणगाव येथे विज वितरण कंपनीने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी  पष्टाने ता.धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  पष...

पष्टाने बु. ता. धरणगाव येथे विज वितरण कंपनीने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी 


पष्टाने ता.धरणगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पष्टाने बु. ता. धरणगाव येथे गावठाण डि पी वरती भरपूर प्रमाणात शेती पंपाच्या मोटारीचे कनेक्शन जोडणी असुन काही शेती पंप शेतकऱ्यांच्या डिमांड नोट ने असून त्यांना शेतीपंपांची जवळपास विजेची सुविधा उपलब्ध नसून ते सुद्धा गावठाण वरती चालू आहेत तर गावांमध्ये नवीन योजनेअंतर्गत केबल टाकले गेले आहे तर काही लोकांचे विज मीटर नसतांना जोडणी करून विज कनेक्शन दिलेले आहेत त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात विजेची वाताहत  होत असल्याचे चित्र दिसत आहे या प्रकरणी संबंधितांचे गावांमध्ये कुठल्याही प्रकारचे लक्ष दिसत नसून अनाधिकृत विजेची जोडणी कोणी व का सुरू ठेवलीय  या बाबतीत काही सुजाण नागरिकांनी बोलतांना सांगितले 


No comments