adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्या शाळेत मी शिक्षण घेतले त्याच शाळेत माझा गौरव झाला मला अभिमान वाटले नवनिर्वाचित नगरसेवक अन्वर खाटीक

 ज्या शाळेत मी शिक्षण घेतले त्याच शाळेत माझा गौरव झाला मला अभिमान वाटले नवनिर्वाचित नगरसेवक अन्वर  खाटीक   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- ह...

 ज्या शाळेत मी शिक्षण घेतले त्याच शाळेत माझा गौरव झाला मला अभिमान वाटले नवनिर्वाचित नगरसेवक अन्वर  खाटीक  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मुन्सिपल हायस्कुल व कनिष्ठ विद्यालय फैजपुर येथे आयोजित वार्षिक गॅदरिंग व बक्षिस समारंभ उत्साह व आनंदात व प्रेरणा देणारा होता. ज्या शाळेत मि शिक्षण घेतलं त्याच शाळेत माझ्या शिक्षक शिक्षिका यांच्या उपस्थितीत नगरसेवक म्हणुन माझा सत्कार करण्यात आला याचा मला खुप आनंद झाला नगरसेवक हाजी अनवर खाटीक यांचा सत्कार करतांना अरशद सर पिंजारी यांनी केला तर यावेळी उपस्थित नगराध्यक्षा दामिनी ताई सराफ,  उपनगराध्यक्षा निकीता ताई कोळी, शिक्षण सभापती बंटी भाऊ मंडवाले, माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान भाई, माजी नगराध्यक्ष डालु सेठ चौधरी, नगरसेवक विनोद ऊर्फ पप्पू भाऊ चौधरी, नगरसेवक पवन भाऊ सराफ, नगरसेवक राहुल भाऊ गुजराती, गटनेते सिद्धेश्वर भाऊ वाघुळदे सर, नगरसेवक सुरज भाऊ गाजरे, नगरसेवक गोटु भाऊ भारंबे, आरोग्य सभापति हकीम तडवी,  नगरसेवक आवेश भांजा,  नगरसेवक सागर होले, नगरसेवक अनंता भाऊ नेहते, नगरसेवक नरेंद्र भाऊ चौधरी, नगरसेवक डाॅ दानिश, नगरसेवक युनुस मोमिन, नगरसेविका प्रियंका ताई इंगळे यांची उपस्थिती लाभली होती  


No comments