adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासुर येथिल विशाल सपकाळे याचे गायन स्पर्धेत यश

लासुर येथिल विशाल सपकाळे याचे गायन स्पर्धेत यश  विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  लासुर ता चोपडा येथील महात्मा गांधी माध्यमिक...

लासुर येथिल विशाल सपकाळे याचे गायन स्पर्धेत यश 


विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 लासुर ता चोपडा येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक जी एस सपकाळे यांचा मुलगा विशाल सपकाळे याने आरसी ग्रुप ERA इंटरनॅशनल स्कूल खापर द्वारा आयोजित व्हाईस ऑफ खापर नॅशनल सिंगिंग कॉम्पिटिशन या स्पर्धेत विशाल सपकाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला विशाल याला इंडियन आयडॉल व सारेगमप फेम, प्रसिद्ध ढोलकी वादक " ढोलकी के जादूगार" गिरीश विश्वजी   हे परीक्षक म्हणून लाभले  श्री गिरीशजी यांच्या हस्ते विशाल याला रोख पंधरा हजार रुपये व मानचिन्ह देण्यात येऊन, पाठीवर आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्यात .याबाबत विशाल सपकाळे याचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस पाटील, उपमुख्याध्यापक आर एल बाविस्कर, पर्यवेक्षक एस जी पाटील, कोळी समाजाचे नेते, कैलास बाविस्कर, ह भ प बापू महाराज, पत्रकार दिलीप पालीवाल यांनी अभिनंदन केले आहे.

No comments