अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जळगाव जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप पाटील यांची निवड तालुका प्रतिनिधी ( गलंगी ) : मच्छिंद्र कोळी ( संपादक : हेमक...
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जळगाव जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप पाटील यांची निवड
तालुका प्रतिनिधी ( गलंगी ) : मच्छिंद्र कोळी
( संपादक : हेमकांत गायकवाड )
गणपूर तालुका चोपडा गावातील राजकीय, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध लेखक,कवी, मा. प्रदीप मनोहर पाटील. यांची "जळगाव जिल्हा अध्यक्ष" पदावर" अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद " महाराष्ट्रातील मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणारी संस्था कडून जिल्हा अध्यक्ष पद देण्यात आलंय.त्यांच्या साहित्य सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद मोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष शुुभांगी ताई यांनी नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आलीय. त्याच्या या निवडी बद्धल गणपूर अनेर परिसर, तालुका जिल्हा आणि उर्वरित महाराष्ट्रातील साहित्यिक मंडळी कडून आणि राजकीय सामाजिक सर्व घटका कडून त्यांच अभिनंदन होतं आहे. अभिनंदन वर्ष्यावं हा त्यांना साहित्य कार्य करण्या पुढील वाटचालीस प्रेरणा देणारा ठरेल असाच आहे. त्यांच्या कविता, लेख,कथा.नियमित भरपूर वर्तमानपत्रात छापून येतं असतात. दिवाळी अंकात सुद्धा लिखाण छापून येतं असतं. महाराष्ट्रात सर्वदूर ओळख निर्माण करणारं असं त्यांचं साहित्य क्षेत्रात कार्य असल्यामुळे त्या कार्याची दखल घेऊन नियुक्ती देण्यात आलीय. त्यांच्या या साहित्य कार्य वाढीस पुढील वाटचालीस शुभेच्छा देतं सर्वच स्तरावर त्यांचं कौतुक आणि शुभेच्छा वर्ष्यावं होतं आहे.

No comments