गोपाल अग्रवाल, मनीष चौधरी सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर शहरातील गोपाल नंदकिशोर...
गोपाल अग्रवाल, मनीष चौधरी सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरातील गोपाल नंदकिशोर अग्रवाल व खिरोद्याचा मनीष भरत चौधरी हें विद्यार्थी सी ए फाउंडेशन ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. गोपाल अग्रवाल यास 400 पैकी 232 मार्क मिळाले. मनीष चौधरी यास 400 पैकी 214 गुण मिळाले. यांना मयूर संघवी, शुभम संघवी, प्रसाद मालपाणी, पायल संघवी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गोपाल अग्रवाल हा दैनिक दिव्य मराठी पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांचा मुलगा आहे. मनीष चौधरी हा जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजचे सदस्य भरत डिगंबर चौधरी यांचा मुलगा आहें.

No comments