सौ.स्वीटी बेंडाळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी बिनविरोध इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी ता या...
सौ.स्वीटी बेंडाळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी बिनविरोध
इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी ता यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे रिक्त झालेल्या संचालक पदी ग्रामपंचायत गटातून सौ. स्वीटी उमेश बेंडाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल आमदार अमोल जावळे, भाजपा परिषद सदस्य हिरा भाऊ चौधरी, माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, विलास चौधरी, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उज्जैन सिंग राजपूत, सर्व संचालक मंडळ, जिल्हा दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, फैजपूर नगराध्यक्षा सौ.दामिनी सराफ, उपनगराध्यक्ष पप्पू चौधरी, नगरसेवक पवन सराफ फैजपुर चे गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, सरपंच देवेंद्र चोपडे, यावल तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाचेअरमन प्रवीण वारके, शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. के जी पाटील,तालुक्यातील भाजपाचे सदस्य, परिसरातील संस्थांचे विविध पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.

No comments