adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथील पोस्ट ऑफिस मध्ये आधार सेंटर बंद, सुरू न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

 फैजपूर येथील पोस्ट ऑफिस मध्ये आधार सेंटर बंद, सुरू न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  ...

 फैजपूर येथील पोस्ट ऑफिस मध्ये आधार सेंटर बंद, सुरू न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 फैजपूर येथील पोस्टऑफिस मध्ये गेल्या काही महिन्यापासून आधार सेंटर बंद अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात वनवन फिरावे लागत आहे विशेषता महिला ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना नवीन आधार कार्ड काढणे किंवा आधार कार्ड मध्ये आवश्यक फेरबदल करण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे पोस्ट पोस्ट ऑफिस मध्ये मधील असलेले आधार सेंटर पूर्णपणे बंद असून तात्काळ सुरू करावे  मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे सदर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे की आधार सेंटर बंद असल्यामुळे नागरिकांना उन्हाताना किंवा इतर ठिकाणी वनवन फिरावे लागत असून आधार कार्डसाठी आवश्यक पोस्ट ऑफिस मध्ये कायमस्वरूपी ऑपरेटरची नियुक्ती केल्यास नागरिकाची कामे अधिक सुलभ होईल असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाची गंभीर्याने दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे एका महिन्याच्या आत आधार सेंटर सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा असा इशारा शिवसेना शहर प्रमुख किरण मंडवाले उर्फ पिंटू मांडवाले माजी नगरसेवक मनोज कापडे मनोज वैदकर किशोर भंगाळे धीरज मंडवाले आदींनी दिले आहेत

No comments