adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विरारच्या "सौ. अवनी देवरुखकर" यांचा पुन्हा एकदा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

 विरारच्या "सौ. अवनी देवरुखकर" यांचा पुन्हा एकदा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड  अमोल बावस्कार मुंबई (संपादक -:- हेमकांत गायकवाड) या वर्षी ह...

 विरारच्या "सौ. अवनी देवरुखकर" यांचा पुन्हा एकदा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड 


अमोल बावस्कार मुंबई

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

या वर्षी हर घर तिरंगा या संकल्पनेतून प्रेरित होऊन "महिला मनोविकास" च्या सदस्य सौ. अवनी देवरुखकर व त्याच्या टीम ने 'राष्ट्रीय ध्वजांची सर्वात लांब माळ' तयार करून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. या माळेची लांबी १२.१८ किमी(७.५७) इतकी आहे.

     हि ऐतिहासिक कामगिरी ७ ऑगस्ट २०२६ रोजी विशाखापट्टणम (भारत) येथे ३३० समर्पित सदस्यांनी हाताने विणलेल्या (क्रोशे पद्धतीने तयार केलेल्या) ४७,६७१ ध्वजांच्या माध्यमातून साध्य केली गेली. यात अवनी देवरुखकर यांनी एकटीने २७० झेंडे आणि ३६३अशोक चक्र तयार केले. ३३० मेंबर्स मधून त्यांना "ऑल टाइम अप्सरा" पुरस्कार  देऊन गौरव करण्यात आला. या ग्रुपचा हा चौथा जागतिक विक्रम आहे. तसेच विरारच्या अवनी देवरुखकर यांचा हा दुसरा जागतिक विक्रम आहे.

No comments