अंतुर्ली येथे बैल पोळा हा सन ऊत्साहात साजरा... किरण धायले अंतुर्ली मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंतुर्ली ता. मुक्ताईन...
अंतुर्ली येथे बैल पोळा हा सन ऊत्साहात साजरा...
किरण धायले अंतुर्ली मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सन उत्साहात साजरा करण्यात आला.शेतकऱ्यांनी सकाळी बैलांना अंघोळ करून बैलाच्या शिगाणा विविध रंगानी रंगविले तसेच शिंगाणा घागर मळा,फुलांचे हार,अंगावर झुल टाकण्यात आली. व सजावट करण्यात आली.बैलाच्या अंगावर अनेक ठिकाणी संदेश लिहिण्यात आले.व बै लाची विधीवत पूजा करण्यात आली.व बैलांना पुरणपोळीचे नैवेद्य दाखवण्यात आले. तसेच शेतकरी बांधवानी या दिवशी बैलांना जेवण घालून कृतज्ञता व्यक्त केली.बैल पोळा हा सन शेती संस्कृतीला अधोरेखित करणारा आणि शेतकऱ्याच्या आयुष्याशी घट्ट नाळ जोडणारा हा सन आहे.व आनंद, आपुलकी,आणि उसाहाचे प्रतीक आहे. अश्या प्रकारे अंतुर्ली येथे हा सन ऊत्साहात साजरा करण्यात आला.

No comments