adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा परिषद विभागात चालक पदावर कार्यरत मिलिंद तडवी यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन

  जिल्हा परिषद विभागात चालक पदावर कार्यरत मिलिंद तडवी यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन    इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायकवाड) याव...

 जिल्हा परिषद विभागात चालक पदावर कार्यरत मिलिंद तडवी यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन   




इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


यावल तालुक्यातील सावखेडा येथील मूळ रहिवासी असलेले मिलिंद इकबार तडवी वय ५४ यांचे 22 सप्टेंबर रोजी रात्री अल्पशा आजाराने नुकतेच शिरसोली जळगाव येथे निधन झाले मिलिंद तडवी हे जिल्हा परिषद विभागात चालक पदावर कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई एक भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे

No comments