adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या मौलाना अबुल कलाम आझाद कॉम्प्लेक्स परिसरात हिंदी व उर्दू भाषेत डिजिटल बोर्ड लावण्याची नगरसेवकांची मागणी

फैजपूरच्या मौलाना अबुल कलाम आझाद कॉम्प्लेक्स परिसरात हिंदी व उर्दू भाषेत डिजिटल बोर्ड लावण्याची नगरसेवकांची मागणी  इदू पिंजारी फैजपूर  (सं...

फैजपूरच्या मौलाना अबुल कलाम आझाद कॉम्प्लेक्स परिसरात हिंदी व उर्दू भाषेत डिजिटल बोर्ड लावण्याची नगरसेवकांची मागणी 

इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील आठवडे बाजारात मौलाना अबुल कलाम आझाद व्यापारी संकुल साठी हिंदी व उर्दू भाषेत डिजिटल बोर्ड लावण्याची मागणी करण्यात आलेली असून या परिसरात विविध व्यापारी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते आठवडे बाजार परिसरात व्यापारी संकुल ची ओळख व माहिती नागरिकांना सहज मिळावी तसेच हिंदी व उर्दू भाषिक नागरिकांच्या सोयीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद व्यापारी संकुलच्या नावाचा हिंदी व उर्दू भाषेतील डिजिटल बोर्ड नगर परिषदेमार्फत लावण्यात यावा अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी निवेदनाद्वारे नगरपरिषद प्रशासनाला केलेली आहे. सदरील व्यापारी संकुलाचा बराचसा भाग हा नादुरुस्त व दयनीय अवस्थेत झालेला असून या संकुलाची दुरुस्ती त्वरित करावी अशी ही मागणी काँग्रेस गटनेते शे. इरफान शे. इकबाल नगरसेवक हकीम तडवी सामाजिक कार्यकर्ते डॉ.दानिश शेख नगरसेवक युनूस शेख अय्युब यांनी केलेली आहे.

No comments