adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात जिल्हा अधीक्षक कृषी विभाग कुर्बान तडवी यांची सदिच्छा भेट

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात जिल्हा अधीक्षक कृषी विभाग कुर्बान तडवी यांची सदिच्छा भेट  प्रतिनिधी किरण धायले  (संपादक : हेमकांत गायकवाड) ताल...

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात जिल्हा अधीक्षक कृषी विभाग कुर्बान तडवी यांची सदिच्छा भेट 


प्रतिनिधी किरण धायले 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


तालुका मुक्ताईनगर येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कुर्बान तडवी यांनी भेट दिली असता त्यांचा वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोई सर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दुष्काळा विषयी, केळी पिक विमा, नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदान, विविध विषयांवर चर्चा करण्यात आली साहेबांनी लवकरच यावर सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल अशी माहिती दिली. फळ पिक विमा CSC सेंटर वरून घेतला जात नव्हता तो प्रत्येक सीएससी सेंटरवर भरून घेतला जाईल अशी माहिती यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी विभाग कुर्बान तडवी साहेब यांनी दिली.

               याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी अभिजीत शिंदे साहेब, कृषी अधिकारी किरण महाजन, सहायक कृषी अधिकारी संदीप पाटील,वाचनालयाचे उपाध्यक्ष शरद तुकाराम महाजन, भाऊराव महाजन, प्रभाकर रामू महाजन, भानुदास टेलर, उखर्डु बोरसे, नितीन पाटील, अनिल वाडीले, बी डी बारी,वाचक, शेतकरी बांधव व वाचनालयाचे ग्रंथपाल, कर्मचारी CSC सेंटर चे संचालक उपस्थित होते.

No comments