जळगाव येथे शेतकऱ्यांच्या समवेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा ताई खडसे यांची बैठक संपन्न अंतुर्ली/मुक्ताईनगर प्रतिनिधी. किरण धायले. (संपादक :-...
जळगाव येथे शेतकऱ्यांच्या समवेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा ताई खडसे यांची बैठक संपन्न
अंतुर्ली/मुक्ताईनगर प्रतिनिधी. किरण धायले.
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
जळगाव येथे शेतकऱ्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेतली. प्रधानमंत्री फळ पिक विमा2025/26 चे शेतकऱ्यांचे बाकी असलेले पैसे लवकरात लवकर दिवाळी आधी जमा करण्यात यावे असे केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी विमा कंपनी च्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे.
लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील अशी माहिती विमा अधिकाऱ्यांनी दिली.

No comments