मुक्ताईनगर येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोष संपादक: हेमकांत गायकवाड मुक्ताईनगर येथे मराठा बांधवांना आरक्षण मिळाले त्या निमित्त प...
मुक्ताईनगर येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोष
संपादक: हेमकांत गायकवाड
मुक्ताईनगर येथे मराठा बांधवांना आरक्षण मिळाले त्या निमित्त परिवर्तन चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले ,राजश्री शाहू महाराज ,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली सहभागी 12 बलुतेदार व 18 पगड जातींच्या लोकांनी एकत्र येऊन मराठा बांधवांसोबत गुलाल उधळून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला तसेच मराठा सेवा संघ व मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाजाच्या
वतीने
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी पाठिंबा व सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
No comments