Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हातेड खु येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे ध्वजारोहण प्रतिनिधी : हातेड विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे संस्थेचे संचालक रामरतन शिरसाठ यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रथमच संस्थेच्या संचालकांनी ध्वजारोहण केल्यामुळे एक नविन पायंडा पडला तर यावेळी संस्थेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे सह व्हाइस चेअरमन प्रितेश बाविस्कर शिवाजी पाटील शैलेश गुजराथी अनिल सोनवणे किशोर कैलास पाटील कपिल पाटील वत्सला बाई पाटील वंदनाबाई बाविस्कर बाळकृष्ण पाटील अशोक कोळी देवेंद्र कलाल गोविंदा सुर्यवंशी सचिव सुभाष सोनवणे कमलाकर सोनवणे भिकन देशमुख व गावातील ग्रामस्थ, महिला बचत गटांच्या महिलावर्ग सह श्री शिवाजी आदर्श प्राथमिक जि.प.केंद्र शाळां व श्री शिवाजी हायस्कूल चे शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते

  हातेड खु येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे ध्वजारोहण प्रतिनिधी : हातेड विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे संस्थेचे संचालक रामरतन श...

 हातेड खु येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे ध्वजारोहण


प्रतिनिधी : हातेड





विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे संस्थेचे संचालक रामरतन शिरसाठ यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रथमच संस्थेच्या संचालकांनी ध्वजारोहण केल्यामुळे एक नविन पायंडा पडला तर यावेळी संस्थेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे सह व्हाइस चेअरमन प्रितेश बाविस्कर शिवाजी पाटील शैलेश  गुजराथी अनिल सोनवणे किशोर कैलास पाटील कपिल पाटील वत्सला बाई पाटील वंदनाबाई बाविस्कर बाळकृष्ण पाटील अशोक कोळी देवेंद्र कलाल गोविंदा सुर्यवंशी सचिव सुभाष सोनवणे कमलाकर सोनवणे भिकन देशमुख व गावातील ग्रामस्थ, महिला बचत गटांच्या महिलावर्ग सह श्री शिवाजी आदर्श प्राथमिक जि.प.केंद्र शाळां व श्री शिवाजी हायस्कूल चे शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते

No comments