Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीशिवाजी आदर्श प्राथमिक जि.प.केंद्र शाळा हातेड येथे ध्वजारोहण

  श्री शिवाजी आदर्श प्राथमिक जि.प.केंद्र शाळा हातेड येथे ध्वजारोहण  प्रतिनिधी हातेड आज दिं.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठि...

 श्री शिवाजी आदर्श प्राथमिक जि.प.केंद्र शाळा हातेड येथे ध्वजारोहण 


प्रतिनिधी हातेड








आज दिं.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले

 यावेळी श्री शिवाजी आदर्श प्राथमिक जि.प.केंद्र शाळा हातेड येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रशांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले तर स्काऊट गाईड ध्वजारोहण कल्पना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले 

       तर यावेळी प्रमुख उपस्थिती जी.प. सदस्य गजेंद्र सोनवणे देविदास सोनवणे रमेश सोनवणे मनोज सनेर (विक्की डॉक्टर) शांताराम कोळी व हातेड बु चे पो.पाटिल जितेंद्र  सोनवणे, सुनिल सोनवणे पो.पा.हातेड खु श्रीमती बेबाबाई चैत्राम पाटील सुवर्णा बाविस्कर महेंद्र पाटील मंगलदास पाटील जितेंद्र सोनवणे अनिता पावनकर ललिता  भिल्ल भारती भिल्ल हातेड बु सरपंच प्रेरणा सोनवणे संदीप सोनवणे मनोहर सोनवणे उप सरपंच ललिता सोनवणे अशोक सनेर रमाकांत देवराज निरंजन सोनवणे रामकृष्ण सोनवणे हे उपस्थित होते तर अनिल पाटील सर यांनी तंबाखू मुक्तीची शपथ सर्व उपस्थितांना दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल पाटील मुख्याध्यापक अनिल चै.पाटिल सतिश पाटील जयवंत पवार वंदनाताई पाटील ज्योतीताई पाटील मनिषाताई पाटील कल्पना पाटील आशाताईं. पाटील यांनी प्रयत्न केले

No comments