"मेलेल्या लाभार्थी ना जिवंत दाखवून"".अनुदानाची लुट.:-रावेर शौचालय घोटाळापेक्षा पळासखेडे शौचालयघोटाळा मोठा. [ फौ.गुंन्हा चौकश...
"मेलेल्या लाभार्थी ना जिवंत दाखवून"".अनुदानाची लुट.:-रावेर शौचालय घोटाळापेक्षा पळासखेडे शौचालयघोटाळा मोठा.
[ फौ.गुंन्हा चौकशीचे काम रावेर तपास अधिकारीकडे देण्याची पो.अधिक्षक कडे मागणी.]
भडगांव प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
-- पोलिस स्टेशन ला पळासखेडे शौचालय भ्रंष्टाचार प्रकरणी..दि२५ जानेवारी २४. रोजी. तीन आरोपी वर फौ.गुन्हा २०/२०२ कंलम ४०९:४०६; ४२०..व ३४ अन्वये दाखल करण्यात आला आहे..सदर शौचालय घोटाळा ३१लाख ८४ हजार रुपये चा आहे.व २०८ लाभार्थी पैकी ३५ लाभार्थी २० वर्षांपासून मयत असताना जिवंत दाखवून जिभाऊ सुकदेव पाटील व बागुल सरपंच मगंलकोर भारत पाटील
सह ईतर यांनी..अनुदानावर डल्ला सगंनमताने मारल्याचे निष्पन्न झाले आहे
सदर रावेर पो. स्टेशन चे पो.उपनिरीक्षक श्री.शिरीषकुमार नाईक यांनी तेथील शौचालय घोटाळा चा योग्य प्रकारे सखोल चौकशी व आरोपी ना अटक व वसुली केली.आहे. त्या अनुषंगाने पळासखेडे शौचालय घोटाळा प्रकरणी सदर चौकशी चे कामकाज हे शिरीषकुमार नाईक.. (रावेर) यांचे कडे सोपविण्यात यावे..अशी मागणी विजय दोधा पाटील यांनी काल जिल्हा पोलिस अधीक्षक सो यांचे कडे लेखी तक्रार दाखल केली आहे.किवा संक्षम अधीकारी कडून सखोल चौकशी कामी वरिष्ठ अधिकारी ची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
No comments