Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तामथरे केंद्र शाळेस पाण्याचे वाटर फिल्टर भेट

  *तामथरे केंद्र शाळेस पाण्याचे वाटर फिल्टर भेट *      बुलढाणा विभाग प्रमुख: अमोल बावस्कार    जिल्हा परिषद केंद्र शाळा तामथरे येथे केंद्र शा...

 *तामथरे केंद्र शाळेस पाण्याचे वाटर फिल्टर भेट*

    



बुलढाणा विभाग प्रमुख: अमोल बावस्कार 




  जिल्हा परिषद केंद्र शाळा तामथरे येथे केंद्र शाळा असून या केंद्रशाळेत जवळपास 250 विद्यार्थी शिक्षण घेत असून तालुक्यातील उच्च प्राथमिक शाळा आहे.

    शाळेत मुलांना दैनंदिन भोजनासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेत होती. परंतु या विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गावातील शिक्षण प्रेमी नागरिक श्री भिमसिंग गोविंदसिंग राजपूत यांनी गोविंद फौंडेशनच्या वतीने पन्नास हजार रुपयाचे दिवसा दोनशे ते अडीचशे लिटर पाणी शुद्ध करणारे मशीन शाळेत भेट दिले या वॉटर फिल्टर मुळे आता सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे.

    याप्रसंगी श्री भूपेंद्र महाले शाळेचे मुख्याध्यापक भगवान सिंग राजपूत , शिक्षक लोटन कोळी ,वैशाली बिराडे , युवराज ईशी अनंत वाघ ,कविता कोळी ,सचिन देवरे ,ज्ञानेश्वर बाविस्कर तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments