Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

त्रिशा फाऊण्डेशनच्या मार्फत जि प शाळा कर्जाणे- चुंचाळे ता.चोपडा येथे विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

  त्रिशा फाऊण्डेशनच्या मार्फत जि प शाळा कर्जाणे- चुंचाळे ता.चोपडा येथे विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप संपादक :  हेमकांत गायकवाड  ' त्र...

 त्रिशा फाऊण्डेशनच्या मार्फत जि प शाळा कर्जाणे- चुंचाळे ता.चोपडा येथे विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप





संपादक :  हेमकांत गायकवाड 

'त्रिशा फाऊंडेशन ही सामाजिक उपक्रम सक्त राबवणारी संस्था असुन या संस्थेची स्थापना डॉ.सतिस बेहेडे यांनी केली.त्रिशा फाऊंडेशन ही संस्था 'शिक्षण,आरोग्य व क्षुधा या तीन क्षेत्रात महाराष्ट्र भर ग्रामीण भागात त्रिशा फाउंडेशनच्या वतीने शोलेय साहित्य व क्रिडा साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी 

उत्तमराव चव्हाण केंद्रप्रमुख लासुर यांचा उपस्थितीत त्रिशा फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ.सतीश बेहेडे जयेश बेहेडे व मिनल बेहेडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थांना साहित्य वाटप करण्यात आले.उपस्थित सर्व पालकांना कंबल वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी शाम बाला एसएमसी अध्यक्ष,ओंकार बारेला सह सर्व सदस्य,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्यधापक ज्ञानेश्वर शिंदे व गोविंदा मराठे (उपशिक्षक) यांनी प्रयत्न केले.

No comments