Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घंटानाद

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घंटानाद आंदोलन - चोपडा आमदार रोहित दादा पवार यांच्यावर पुन्हा एकदा लावलेल्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ...

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घंटानाद आंदोलन - चोपडा


आमदार रोहित दादा पवार यांच्यावर पुन्हा एकदा लावलेल्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ राज्यभरात शासकीय कार्यालयांबाहेर आंदोलन केले जात आहे.





संपादक : हेमकांत गायकवाड 



जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरत असताना जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना नाहक त्रास देऊन हुकूमशाहीचा काळा अध्याय रचत आहे. याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष मा.श्री.अरुणभाई गुजराथी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे चोपडा तालुका/शहरतील ज्येष्ठ नेते मंडळी, तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते निवेदन देत असताना, "वारसा आमचा  संघर्षाचा,अन्यायाच्या विरोधात लढण्याचा" राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चोपडा तहसील परिसरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच निषेधाचे निवेदन मा.श्री. तहसीलदार साहेब यांच्याकडे सुपूर्द करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणारा त्रास थांबवावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सन्माननीय नेते मंडळी, सर्व पदाधिकारी कार्यकर्तेउपस्थित होते...


No comments