शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा --- शिवव्याख्याते सुरज मेहेंगे मोताळा येथे प्रथमच शिवजयंती साजरी करण्यात आली कोणताही निरर्थक खर्च न...
शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा ---शिवव्याख्याते सुरज मेहेंगे
मोताळा येथे प्रथमच शिवजयंती साजरी करण्यात आली कोणताही निरर्थक खर्च न करता गावातून दिंडीची मिरवणूक काढण्यात आली तसेच शिवव्याख्याते सूरज मेहेंगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
विशेष प्रतिनिधी अमोल बावस्कार
(संपादक:हेमकांत गायकवाड)
मोताळा:-
येथे प्रथमच शिवजयंती साजरी करण्यात आली कोणताही निरर्थक खर्च न करता गावातून दिंडीची मिरवणूक काढण्यात आली तसेच शिवव्याख्याते सूरज मेहेंगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्या वेळी त्यांनी कोणताही वाजागाजा न करता छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन नाचून नाही तर वाचून शिवजयंती साजरी करणे हे काळाची गरज आहे तसेच तरुण मुलांनी व्यसन करण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवावं म्हणजे कोणताच तरुण व्यसन करणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी पं.स.मा.उपसभापती पै.रावसाहेब देशमुख,अड पवन मेहेंगे,संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष भागवत देशमुख उपस्थित होते.
No comments