Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संबंधितावर कार्यवाही करून लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी चोपडा तालूका शिवसेना यांच्यावतीने चोपडा तहसीलदार यांना निवेदन

  घोडगाव येथिल रेशन दुकानदार यांनी शिधावाटप करतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या बॅनरवर असलेल्या फोटोवर पाय ठेवून केली...

 घोडगाव येथिल रेशन दुकानदार यांनी शिधावाटप करतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या बॅनरवर असलेल्या फोटोवर पाय ठेवून केली शिधावाटप 

संबंधितावर कार्यवाही करून लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी चोपडा तालूका शिवसेना यांच्यावतीने चोपडा तहसीलदार यांना निवेदन





प्रतिनिधी चोपडा

संपादक: हेमकांत गायकवाड 

घोडगाव येथिल रेशन दुकानदार (मालक) यांनी शिधावाटप करतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.श्री एकनाथ जी शिंदे यांचे फोटो असलेले बॅनरवर पाय ठेवून शिधावाटप करतांना मुख्यमंत्री व शासन हे माझ्या पायाखाली आहेत त्यामुळे कांहीही चिंता करण्याचे काम नाही असे लोकांना दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे 




तरी संबंधितावर कार्यवाही करून लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी चोपडा तालूका शिवसेना यांच्यावतीने चोपडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे तरी यावेळी नरेंद्र पाटील, सुनील कोळी,प्रकाश राजपूत, नितिन पाटील, वाल्मिक कोळी व इतर ग्रामस्थांच्या सही आहेत




No comments