अडावद येथे कब्बडी स्पर्धा उत्साहात संपन्न अडावद येथे चोपडा पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट प्रायोजीत व बालाजी गणेश मंडळ व अडावद क्रीडा प्र...
अडावद येथे कब्बडी स्पर्धा उत्साहात संपन्न
अडावद येथे चोपडा पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट प्रायोजीत व बालाजी गणेश मंडळ व अडावद क्रीडा प्रेमी आयोजित कब्बडी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली
प्रतिनिधी चोपडा
संपादक : हेमकांत गायकवाड
दि 3. 2. 2024 शनिवार रोजी अडावद येथे चोपडा पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट प्रायोजीत व बालाजी गणेश मंडळ व अडावद क्रीडा प्रेमी आयोजित कब्बडी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली
सकाळी 11 वाजता चेअरमन चन्द्रहासभाई गुजराथी यांच्या हस्ते स्पर्धच उद्घाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले त्या प्रसंगी सरपंच बबनखा तडवी उपसरपंच तुषार देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील. चंद्रशेखर पाटील.नेमीचन्द जैन.api संतोष चव्हाण. दिनकर देशमुख फज़ल शेठ. सतीष दहाड ताहेर मेम्बर. अलीम मेम्बर. राजेन्द्र देशमुख. सचिन महाजन राकेश पाटील रवीभाऊ व सुधाकर भाऊ चोपडा (asc कॉलेज) एजाज शेख व गावातील मान्यवर क्रीडा प्रेमी उपस्थित होते
स्पर्धेत (धुळे जळगाव ठाणे बुरहान्पुर चोपडा खामखेडा) 24 संघानी सहभाग नोंदवला
विजेत्या संघाना पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट यांच्या तर्फे
प्रथम बक्षिस 15001 महर्षि वाल्मीक फाउंडेशन जळगाव
दीव्तीय बक्षिस 11001 बुरहान्पुर mp46 संघाला
तृतीय बक्षिस 7001 श्री साई स्पोर्ट्स ठाणे संघाला मिळाले
बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी दिनेश देशमुख. किशोर गुजराथी. वजाहत काझी कालू मेम्बर श्रीकांत दहाड. उमेश कासट. अलोक बाहेती. किशोर सोनवने.हनुमंत महाजन संजय महाजन नीलेश देशमुख. महेश दहाड. विजय पाटील मंगेश पाटील व बहुसंख्य क्रीडा प्रेमी उपस्थित होते
स्पर्धे च्या सुंदर नियोजन पाहून सर्व स्पर्धकानी आयोजकांचे कौतुक केले
स्पर्धे साठी सचिन तडवी नायगाव व शिल्पा शिंदे वडी यांचे विशेष सहकार्य लाभले
स्पर्धेचे आयोजन समिती
नरेंद्र पाटील (किरमानी)
श्रीकांत दहाड
महेश दहाड
किशोर सोनवने
दर्शन राजपूत
वीरेन्द्र बैरागी
जय पाटील
यश महाजन
हितेश मीस्तरी
हर्शेल पाटील
लोकश महाजन
मोहित देशमुख
अन्नु देशमुख
प्रथमेश राजपूत
यांनी मेहनत घेतली
स्पर्धा यशस्वी करण्या करिता
सर्व दाते व बालाजी गणेश मंडळ सर्व कार्यकर्ते सर्व अडावद क्रीडा प्रेमी यांचे सहकार्य लाभले

No comments